18 फ्लॉप फिल्मनंतर स्टारडम मिळवणारा हा अभिनेता कोण? कपूर घराण्यातील असूनही त्याला अभिनय क्षेत्रात नाव कमावण्यासाठी संघर्ष करावा लागला.

घरातील असा एक अभिनेता ज्यानं हिट होण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यानं तब्बल 18 फिल्म्स केल्या. त्या सगळ्या फ्लॉप झाल्या. त्यानंतर त्याला अशी एक हिट फिल्म मिळाली ज्याची आजही चर्चा होते.
